Marathi

डोकेदुखीवर आजीच्या बटव्यातील खास उपाय, लावा लवंगाचे तेल

Marathi

डोकेदुखीची कारणे

डोकेदुखीमागे काही कारणे असू शकतात. यापैकी मुख्य कारण म्हणजे तणाव. यापासून दूर राहण्यासाठी लवंगाचे तेल वापरु शकता.

Image credits: Freepik
Marathi

डोकेदुखीच्या समस्येवर रामबाण उपाय

डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर औषध अथवा गोळ्या घेण्याएवजी घरगुती उपाय करू शकता. डोकेदुखीवर लवंगाचे तेल लावल्याने समस्येपासून आराम मिळण्यास मदत होऊ शकते.

Image credits: Instagram
Marathi

डोकेदुखीवर फायदेशीर लवंगाचे तेल

लवंगाचे तेल वापरुन डोकेदुखीच्या समस्येपासून दूर राहू शकता. या तेलात बॅक्टेरियल सेल्सला नष्ट करण्याची ताकद असते.

Image credits: Instagram
Marathi

औषधीय गुणांनी समृद्ध

लवंग औषधीय गुणांनी समृद्ध असते. या तेलात अँटी-इंफ्लेमेंटरी, अँटी-फंगल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म असतात. यामुळे सूजेची समस्याही कमी होते.

Image credits: Instagram
Marathi

लवंगाच्या तेलाने मसाज

डोकेदुखीवेळी लवंगाच्या तेलाने मसाज केल्यास डोक शांत राहण्यासह आराम मिळेल.

Image credits: Instagram
Marathi

लवंगाचा लेप

लवंगाचे तेल नसल्यास लवंगाचा लेपही डोकेदुखीवर रामबाण उपाय आहे. यामुळे डोकेदुखीची समस्या कमी होऊ शकते.

Image credits: Instagram
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: Instagram