Marathi

1200CR ची संपत्ती आणि बरचं काही...असे आहे सैफचे नवाबी आयुष्य

Marathi

सैफ अली खान 54 वर्षांचा झाला असून त्याचा जन्म 1970 मधील आहे.

Image credits: instagram
Marathi

सैफ अली खान पतौडी परिवारातील असून आलिशान आयुष्य जगतो.

Image credits: instagram
Marathi

रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खानची 1200CR ची संपत्ती आहे.

Image credits: instagram
Marathi

सैफचा 150 खोल्या असणारा पतौडी राजवाडा हरियाणात आहे.

Image credits: instagram
Marathi

पतौडी राजवाड्याची किंमत 800 कोटी रुपये आहे.

Image credits: instagram
Marathi

सैफ प्रति महिना 3 लाख रुपये कमावतो.

Image credits: instagram
Marathi

सैफकडे ऑडी, BMW 7, लेक्सस 470, रेंज रोव्हरसारख्या कार आहेत.

Image credits: instagram
Marathi

सैफने आयुष्यात दोन लग्न केली आहेत. सध्या सैफ करिनासोबत राहतो.

Image credits: instagram
Marathi

सैफला सारा, इब्राहिम, तैमूर आणि जेह अशी चार मुलं आहेत.

Image credits: instagram

सोनम कपूरच्या मुंबईतील आलिशान घराचे पाहा Inside Photos

Raksha Bandhan 2024 निमित्त मराठीतील पाहण्यासारखे 5 सदाबाहर सिनेमे

B-Town मधील या कलाकारांनी नाकारलेत हॉलिवूडच्या सिनेमांचे ऑफर

सारा अली खानचे 6 वर्षांमध्ये 5 अफेअर, या कलाकारांसोबत जोडले गेलेय नाव