How to Store Bananas : केळी जास्तीत जास्त वेळ टिकवून ठेवण्यासाठी नेमके काय करावे? जाणून घ्या साध्या-सोप्या टिप्स
Mumbai Fire : कांदिवली पश्चिम परिसरातील आठ मजली इमारतीत लागलेल्या आगीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
Wagh Bakri Owner Died : वाघ बकरी चहा समूहाचे मालक पराग देसाई यांचे वयाच्या ४९व्या वर्षी निधन झाले. मॉर्निंग वॉकदरम्यान त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यानंतर ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले.
Malaika Arora Birthday : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने वयाची पन्नाशी गाठली आहे. पण तिच्याकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधणे खरेच कठीण आहे.
Health News : हातावरील अतिरिक्त चरबी कशी कमी करावी? यासाठी जाणून घेऊया काही साधेसोपे व्यायाम प्रकार…
Shilpa Shetty Raj Kundra : राज कुंद्राने केलेल्या ट्वीटमुळे त्याचे शिल्पा शेट्टीसोबतचे नाते संपुष्टात आले आहे का? अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.
Beauty Tips : नितळ आणि तजेलदार त्वचेसाठी घरच्या घरी काकडीचे फेस पॅक कसे तयार करावे? जाणून घेऊया सविस्तर…
Women Health : मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या शारीरिक त्रासातून कशी मिळवावी सुटका? जाणून घ्या नैसर्गिक व घरगुती उपाय…
Alaya Furniturewala Workout Challenge अभिनेत्री अलाया फर्नीचरवाला हिने 21 Days Workout Challenge स्वीकारत टोंड फिगर कमावली आहे.
Trisha Krishnan : लिओ सिनेमातील अभिनेत्री तृषा कृष्णनची एकूण संपत्ती किती आहे माहितीये का?