सार
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, गणेशोत्सवाच्या काळात आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सवाच्या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली आणि पुण्यातील गणेशोत्सवाला एक विशेष स्थान प्राप्त झाले आहे. या उत्सवाच्या वेळी पुणे शहरात विविध ठिकाणी साकारलेल्या आकर्षक देखाव्यांची भेट देणे म्हणजे पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाचा अनुभव घेणे होय. चला, पाहूया पुण्यातील काही खास आकर्षक देखावे
1. शनिपार मित्र मंडळ - वृंदावन देखावा
2. श्री गरूड गणपती मंडळ - काळ भैरव महात्म्य देखावा
3. नवनाथ (अचानक) मित्र मंडळ – जोतिर्लिंग दर्शन देखावा
4. साने गुरुजी तरुण मंडळ – भवानी मंदीर तुळजापूर देखावा
5. त्रिशुंड गणपती - काशी विश्वनाथ मंदिर देखावा
6. अखिल मंडई मंडळ - शारदा गणपती देखावा
आणखी वाचा :
Ganesh Chaturthi 2024 : आता घरबसल्या पुण्यातील मानाच्या गणपतींचे घ्या दर्शन!