तिसऱ्यांदा सत्तारूढ झालेल्या एनडीएच्या पहिल्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट, ३६ राज्यमंत्री तर ५ स्वतंत्र कार्यभार असणारे मंत्री आहेत.
वैष्णो देवी मंदिर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. या तीर्थ स्थळावर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत राहतात. अशातच 13 हजार रुपयांमध्ये तुम्हाला वैष्णो देवीची सहल करता येईल. जाणून घेऊया स्वस्त डिलबद्दल सविस्तर...
कर्नाटकातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंगळुरू येथे, रस्त्यावर 'भारत माता की जय'चा नारा देत असलेल्या भाजपच्या दोन कार्यकर्त्यांवर अराजकतावादी घटकांनी चाकूने निर्घृण हल्ला करून त्यांची हत्या केली.
अॅप्पलने अखेर फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगच्या सुविधेची घोषणा केली आहे. या फिचरसाठी आयफोन युजर्स वेगवेगळ्या ट्रिक्स वापरायचे. पण आता थेट आयफोनमध्येच कॉल रेकॉर्डिंगचे फीचर उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये कोणत्या पदांवर भरती करण्यात येणार आहे, याची नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी संपूर्ण माहिती पाहावी.
‘आईच्या गावात मराठीत बोल’ सिनेमातून झळकलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. अशातच अभिनेत्रीच्या काही इंडो-वेस्टर्न लूकवर चाहतेही घायाळ झाले आहेत.
Manoj Jarange Patil Hunger Strike : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांची तब्येत खालावत असून त्यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
बॉलिवूडमधील बहु्प्रतीक्षित अशा Kalki 2898 AD सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रभासच्या सिनेमामधील काही प्रमुख कलाकारांना ओखळणेही मुश्किल झाले आहे.
भारतीय हवामान विभागाने ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Homemade Hair Mask : नैसर्गिक पद्धतीने केसांना मजबूत आणि सिल्की करायचे असल्यास ग्रीन टी आणि तांदळाच्या पाण्याचा वापर करून हेअर मास्क तयार करू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...