प्रख्यात अभिनेता बोमन इराणी यांच्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट 'द मेहता बॉयज' शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमियर होणार आहे. हा चित्रपट एका पिता आणि त्याच्या मुलाच्या नात्यावर आधारित आहे, ज्यात श्रेया चौधरी देखील प्रमुख भूमिकेत आहे.
पुण्यातील एका 26 वर्षीय सीए तरुणीच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. तरुणीवर बॉसने कामाचा अधिक बोझा टाकल्याचा आरोप पीडितेच्या आईने लावला आहे. याच प्रकरणात केंद्र सरकारकडून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.
आठवड्याभरात सात वार असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. या वारांची सात नावे देखील आहेत. पण आठवड्यातील सात वारांची जुनी नावे कधी ऐकली आहेत का?
वर्ष 1996 मध्ये आलेल्या आमिर खान आणि करिश्मा कपूर स्टारर ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या सिनेमातील एक गाणे आमिरने मद्यधुंद अवस्थेत शूट केल्याचा खुलासा अर्चना सिंह यांनी केला आहे.
Cordelia Cruises Trip: भारतात आलिशान क्रूझ सहलीचे स्वप्न पाहत आहात? Cordelia Cruises तुमची स्वप्ने सत्यात उतरवते! मुंबई ते लक्षद्वीप प्रवासाचा आनंद घ्या अवघ्या हजार रुपयांत. या लक्झरी क्रूझबद्दल जाणून घ्या.
Pitru Paksha 2024 : पितृपक्षाची सुरुवात 18 सप्टेंबरपासून झाली आहे. यावेळी पितरांची पूजा केल्याने आयुष्यातील पितृदोष दूर होत त्यांचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. पण पितृपक्षात काही चुका केल्यास त्याचे गंभीर परिणामही आयुष्यात भोगावे लागतात.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियाच्या वडिलांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले आहे. वडील दीर्घकाळापासून आजारी होते. याशिवाय श्वसनासंबंधित समस्या होती असेही सांगितले जात आहे.
Intermittent Fasting Drinks : सध्या वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या एक्सरसाइज आणि डाएटचा आधार घेतला जातो. अशातच सध्या इंटरमिटेंट फास्टिंगचा ट्रेन्ड वाढला आहे. यामुळे वजनासह शरिराची चरबीही वेगाने कमी होऊ लागते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ४ हजार किलो तांदळाचे वाटप अजमेर येथील दर्ग्यात करण्यात आले. यावेळी गरीब लोकांमध्ये जाऊन याचे वाटप केले गेले.