शीला दीक्षित या दिल्लीच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या होत्या, परंतु भारतातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांच्या नावावर आहे.
अर्थमंत्र्यांच्या हस्ते 18 सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या NPS 'वात्सल्य' योजनेअंतर्गत पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी पेन्शन खात्यात गुंतवणूक करता येणार आहे. याद्वारे मूल प्रौढ होईपर्यंत मोठी रक्कम जमा केली जाऊ शकते.
बॉलीवूड चित्रपटांमध्ये बलात्काराची दृश्ये ही काही मोठी गोष्ट नाही. पण एक असा चित्रपट आहे ज्यात 6 हून अधिक बलात्काराची दृश्ये होती, तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. जाणून घ्या या चित्रपटाविषयी.
कोलकातामधील मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या ट्रेनी डॉक्टरच्या हत्येच्या प्रकरणातील प्राथमिक तपास आणि प्रशासनाने दिलेल्या प्रतिक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात आहेत. पोलीस व रुग्णालयातील प्रशासनाचा बेजबाबदारपणा दिसून आल्याचा आरोपही डॉक्टरांनी लावला.