Jobs in India : गॅलपच्या ग्लोबल वर्कप्लेस रिपोर्ट्सनुसार, भारतातील कर्मचारी आपल्या कामामध्ये नाखुश असले तरीही जबाबदारी म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. याशिवाय कर्मचारी तणावाचाही सामना करत असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. अशातच सुनेत्रा पवार 13 जूनला राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. अशातच लोकसभेच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचा पहिलाच परदेश दौरा इटलीत असणार आहे. यासाठी आज पंतप्रधान रवाना होणार आहेत.
जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलिसांनी चार दहशतवाद्यांचे स्केच जारी केले आहेत. या दहशतवाद्यांबद्दल अधिक माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीसही दिले जाईल अशी घोषणाही करण्यात आली आहे.
Disha Patani Birthday : बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव घेतले जाते. दिशाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासह चाहत्यांची मोठी फॅन फोलोइंग तयार केली आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्यातील काही खास किस्सा जाणून घेऊया.
अरुणाचल प्रदेशमध्ये पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखालील भाजपने 60 सदस्यांच्या विधानसभेत 46 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.
Red Fort Attack Case: लाल किल्ला हल्ला प्रकरणात पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद आरिफ उर्फ अशफाक दोषी
इटलीतील महात्मा गांधींच्या पुतळ्याची खलिस्तानी समर्थकांनी तोडफोड केली होती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या G7 दौऱ्यात त्याचे उद्घाटन होण्यापूर्वीच. या कृत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संताप आणि निषेध व्यक्त केला आहे.
कुवेतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीला आग लागली. यामध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात किमान १० भारतीय आहेत. 5 जण केरळचे रहिवासी होते. या अपघातात 50 हून अधिक लोक जखमी झाले असून त्यापैकी 30 भारतीय आहेत.
स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश आहे. सध्या त्याच्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. SpaceX चे CEO इलॉन मस्क सारख्या मोठ्या व्यक्तिमत्वावर असे आरोप ऐकून आश्चर्य वाटते.