Marathi

Flipkart च्या सेलवेळी 10K मध्ये खरेदी करता येतील हे 8 धमाकेदार फोन

Marathi

द बिग बिलियन डेज सेल

फ्लिपकार्टचा द बिग बिलियन डेज सेलची सुरुवात 27 सप्टेंबरपासून होणार आहे. या सेलध्ये धमाकेदार स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत. पुढे पाहूया 10 हजारांपर्यंचे स्मार्टफोन..

Image credits: Social Media
Marathi

Infinix Hot 50 5G (Sage Green, 128 GB)

इन्फिनिक्स हॉट 50 5G स्मार्टफोनची मूळ किंमत 12,999 रुपये असून फ्लिपकार्टच्या सेलमध्ये केवळ 9,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. फोनवर 7300 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही आहे. 

Image credits: Social media
Marathi

Motorola g45 5G (Brilliant Blue, 128 GB)

मोटोरोलाचा g4 5G स्मार्टफोन सेलमध्ये 9,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनसाठी अल्ट्रा प्रीमियम डिझाइनही दिली आहे. याची मूळ किंमत 12,999 रुपये आहे.

Image credits: Social Media
Marathi

REDMI 12 (Pastel Blue, 128 GB)

रेडमी 12 पेस्टल ब्लू रंगातील स्मार्टफोनवर फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 43 टक्के सूट दिली जाणार आहे. यामुळे 15,999 रुपयांचा फोन केवळ 8,999 रुपयांना घरी आणू शकता.

Image credits: Social Media
Marathi

SAMSUNG Galaxy A14 5G (Black, 128 GB)

सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी सीरिजमधील A14 5G स्मार्टफोन मूळ किंमतीच्या अर्ध्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. सेलमध्ये स्मार्टफोन 10,999 रुपयांना खरेदी करता येईल.

Image credits: Social Media
Marathi

POCO M6 5G (Galactic Black, 128 GB)

पोको एम6 5जी स्मार्टफोनवर अतिरिक्त 4500 रुपयांची सूट मिळणार आहे. फोनची मूळ किंमत 13,999 रुपये असून सेलमध्ये 9,499 रुपयांत खरेदी करु शकता.

Image credits: Social Media
Marathi

Motorola g45 5G (Viva Magenta, 128 GB)

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये मोटोरोला g4 5G स्मार्टफोन घरी आणता येईल. फोनमध्ये 4GB रॅमही दिला आहे. फोनची मूळ किंमत 12,999 रुपये असून सेलमध्ये फोन 9,999 रुपयांना मिळणार आहे.

Image credits: Social Media
Marathi

REDMI 13c 5G (Startrail Silver, 128 GB)

रेडमी कंपनीचा स्मार्टफोन 9,766 रुपयांना खरेदी करता येईल. या स्मार्टफोनमध्ये 4GB चा रॅम दिला असून फोनवर 30 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

Image credits: Social Media
Marathi

SAMSUNG Galaxy M14 4G (Sapphire Blue, 64 GB)

सॅमसंग कंपनीच्या गॅलेक्सी सीरिजमधील M14 4G स्मार्टफोन सेलमध्ये खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनला केवळ 8,431 रुपयांत घरी आणता येईल.

Image credits: Social Media

पैशांचे आर्थिक नियोजन करण्यासाठी 5 खास टिप्स, रहाल टेन्शन फ्री

IQ Test : ७ मजेशीर अवघड प्रश्न, तपासून पहा किती चालतं डोकं आपलं?

Reliance Power Share : वर्षभरात गुंतवणूकदारांना दिला मल्टीबॅगर परतावा

Gold Price : मुंबईत सोन्याची किंमत घसरली, आजचा काय आहे भाव?