Dandiya Night वेळी सेलिब्रेंटीसारखे ट्राय करा हे 5 स्टायलिश आउटफिट्स
Lifestyle Sep 26 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
दांडिया नाइटसाठी हटके लूक
नवरात्रौत्सावेळी दांडिया नाइटसाठी हटके लूक करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतात. पण तुम्ही करिश्मा तन्नाचा लूक कॉपी करू शकता. करिश्माच्या घागऱ्यावर मिरर वर्क करण्यात आले आहे.
Image credits: Instagram
Marathi
ईशा अंबानीचा लूक
दांडिया नाइटवेळी स्टायलिश आणि सुंदर दिसयाचे असल्यास ईशा अंबानीचा लूक रिक्रिएट करु शकता. ईशाने मल्टीकलर स्कर्टवर स्टायलिश टॉप घातले आहे.
Image credits: Instagram
Marathi
मल्टीकलर स्कर्ट-ब्लाऊज
दांडियावेळी चारचौघांत उठून दिसण्यासाठी मुनमुन दत्तासारखा मल्टीकलर स्कर्ट आणि ब्लाऊज ट्राय करू शकताय यावर मल्टीकरल ओढणीही सुंदर दिसतेय.
Image credits: Instagram
Marathi
बांधणी वर्क स्कर्ट
गुलाबी रंगातील बांधणी वर्क असणाऱ्या आउटफिट्समध्ये अंकिता लोखंडे अतिशय सुंदर दिसतेय. दांडियावेळी अंकिताचा सिंपल आणि सोबर लूक कॉपी करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
हटके लूक
दांडियावेळी हटके आणि ब्लोड लूकसाठी करिश्मा तन्नासारखे आउटफिट्स ट्राय करू शकता. यावर एथनिक ज्वेलरी घालून लूक पूर्ण करा.
Image credits: Instagram
Marathi
हेव्ही वर्क लेहेंगा
दांडिया नाइटचे ऑफिस किंवा एखाद्या ठिकाणी फंक्शन आयोजित केले असल्यास जान्हवी कपूरचा लूक ट्राय करू शकता. जान्हवीने आउटफिट्सला मॅचिंग अशी मल्टीकलर ज्वेलरी घातली आहे.