बिग बिलियन डेज सेलमध्ये Bluapunkt स्मार्ट 32 इंचाचा टीव्ही Rs 9,499 च्या किमतीत उपलब्ध असेल.
Kodak चा 32 इंचाचा मोठा स्मार्ट टीव्ही 9,499 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध करून दिला जाईल.
Thomson चा टीव्ही 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही 19,999 रुपयांऐवजी 11,999 रुपयांना खरेदी करता येईल.
32 इंचाचा Redmi F सीरीज LED फायर टीव्ही Amazon India वर 9,999 रुपयांना उपलब्ध करून दिला जाईल.
एलजी 32 इंच HD रेडी एलईडी टीव्ही 13,490 रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळेल.
Xiaomi चा 32 इंचाचा HD रेडी Google TV 11,499 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असेल.
TCL चा 40 इंच मोठा स्मार्ट टीव्ही 15,990 रुपयांना विकत घेता येईल.
Acer चा 43 इंच स्क्रीन स्मार्ट टीव्ही 10,999 रुपयांना विकत घेता येईल.
Flipkart च्या सेलवेळी 10K मध्ये खरेदी करता येतील हे 8 धमाकेदार फोन
पैशांचे आर्थिक नियोजन करण्यासाठी 5 खास टिप्स, रहाल टेन्शन फ्री
IQ Test : ७ मजेशीर अवघड प्रश्न, तपासून पहा किती चालतं डोकं आपलं?
Reliance Power Share : वर्षभरात गुंतवणूकदारांना दिला मल्टीबॅगर परतावा