नवरात्रीत ऑफिसला नेसण्यासाठी Aishwarya Narkar च्या साड्यांचे 8 डिझाइन
Lifestyle Oct 03 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
कॉटन साडी विथ कॉन्ट्रास्ट ब्लाऊज
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी लाल रंगातील कॉटनची साडी नेसली असून त्यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज परिधान केले आहे. ऑफिसला नवरात्रीत अशी साडी नक्की नेसू शकता.
Image credits: Instagram
Marathi
प्रिंटेट साडी
वजनाने हलकी अशी प्रिंटेट साडीही नवरात्रीत ऑफिसला नेसू शकता. याशिवाय एखाद्या ठिकाणी पूजेला जातानाही ऐश्वर्या नारकर यांच्यासारखी साडी परफेक्ट आहे.
कोलकातामध्ये दुर्गा पूजेवेळी ऐश्वर्या नारकर यांनी केलेला लूकमध्ये साडी नेसली जाते. ऑफिसमध्ये नवरात्रौत्सवावेळी एखादे फंक्शन असल्यास अशी साडी ड्रेप करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
सिंपल कॉटन साडी
नवरात्रौत्सावेळी असणाऱ्या नऊ रंगाच्या दिवसात ऑफिसला गुलाबी रंगाची साडी नेसू शकता. सिंपल आणि सोबर लूकसाठी ऐश्वर्या नारकर यांची साडी परफेक्ट आहे.
Image credits: Instagram
Marathi
पेस्टल करल कॉटन साडी
नवरात्रौत्सवावेळी एखाद्या ठिकाणी देवीच्या दर्शनाला किंवा पूजेला जाताना ऐश्वर्या नारकर यांच्यासारखी पेस्टल शेड्समधील साडी नेसू शकता.
ऑफिसमध्ये नवरात्रौत्सवावेळी पूजा असल्यास ऐश्वर्या यांच्यासारखी हिरव्या रंगातील प्युअर सिल्क साडी नेसू शकता. यावर झुमके आणि मिनिमल मेकअपने लूक पूर्ण करा.