Marathi

चाणक्य नीती : आयुष्यात येणारे ६ प्रसंग, त्यांना कधीच नाही म्हणू नका

Marathi

आयुष्यातील विशेष घटना कशा ओळखाव्यात?

ज्या चाणक्यांनी आयुष्यात स्वतः बरंच काही करून दाखवलं त्याच चाणक्यांनी आयुष्यातील विशेष घटना ओळखता यायला हव्यात. 

Image credits: adobe stock
Marathi

आयुष्यात येणाऱ्या 'या'

आयुष्यातील ६ प्रसंग असे असतात ते आपण ओळखायला हवेत. या ६  घटना आपण ओळखल्यास आपण आयुष्यात पुढं जाऊ शकतात.  

Image credits: adobe stock
Marathi

आयुष्यात शिकायला मिळत असेल तर कधीच नाही म्हणू नका

आयुष्यात कायम शिकत राहायला हवं. पुस्तक वाचन, एखादा नवीन धडा वाचन किंवा नवीन सवय लावून घ्यायला कायम होकार द्यायला हवा. 

Image credits: Getty
Marathi

नवीन जबाबदारीला नाही म्हणू नका

नवीन जबाबदारीचा कायम स्वीकार करायला हवा. नवीन जबाबदारी स्वीकारल्यामुळं आपलं नेतृत्व सिद्ध होत जात. 

Image credits: adobe stock
Marathi

नवीन

नवीन लोकांना भेटायला कधीच नाही म्हणू नका. आपण नवीन लोकांच्या संपर्कात आपल्यावर आपलं नेटवर्क वाढत जात. 

Image credits: Getty
Marathi

शरीरासंबंधी सल्याला नाही म्हणू नका

शरीरसंबंधी कोणी सल्ला किंवा माहिती दिल्यास नाही म्हणू नका. आपल्याला हा सल्ला भविष्यात उपयोगी पडू शकतो. 

Image credits: Getty

पपाची लाडकी दिसेल परीसारखी!, मुलींसाठी 8 लहान Gold Earrings

वास्तु टिप्स: संपत्तीसाठी इलायचीचे 4 सोपे उपाय

Dussehra 2024 : मित्रमंडळींना देण्यासाठी 6 Gift Ideas, होतील खुश

दसऱ्यानिमित्त घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी करा हे 5 स्वादिष्ट गोड पदार्थ