Marathi

विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार घेणार मोठा निर्णय, सोडणार महायुती?

Marathi

अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार?

अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार असल्याच्या अफवा आपल्या कानावर पडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या मीटिंगमधून लवकर निघून गेले. 

Image credits: google
Marathi

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला जिंकली १ जागा

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला १ जागा जिंकली. त्यानुसार आता विधानसभेला जागावाटप केलं जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

Image credits: google
Marathi

महाराष्ट्रातील राजकारणात दबावाचा खेळ सुरु

महाराष्ट्रातील राजकारणाचा दबावाचा खेळ सुरु झाला आहे. आधीही अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा आधी निर्णय घेतला होता पण नंतर ते परत शरद पवार यांच्याकडे आले. 

Image credits: google
Marathi

महायुतीमध्ये जागावाटप कस होणार?

महायुतीमध्ये जागावाटप करताना सर्वात जास्त जागा भाजपाला मिळतील अशी शक्यता आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार यांच्या पक्षाला जागा मिळणार आहे. 

Image credits: google
Marathi

अजित पवार आणि भाजपामध्ये वाढता बेबनाव

अजित पवार आणि भाजपामध्ये बेबनाव होत असल्याचं दिसून आलं आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी 'महायुती' आघाडीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची उपस्थिती होती. 

Image credits: google
Marathi

अजित पवार यांनी मीटिंगमधून बाहेर पाडल्यावर दिल स्पष्टीकरण

अजित पवार हे मंत्रिमंडळ बैठकीतून लवकर बाहेर पडले, यावर त्यांनी स्पष्टीकरण दिल आहे. त्यांनी माझ्या कालच्या निर्णयांना मान्यता दिली असल्याचं सांगितलं. 

Image credits: google
Marathi

काँग्रेसने अजित पवार

काँग्रेसने महायुतीला एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, अजित पवार यांना बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

Image Credits: google