दिवाळीसाठी परफेक्ट आहेत Shriya Saran सारख्या या 8 साड्या, खुलेल लूक
Lifestyle Oct 14 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
प्लेन गोल्डन साडी
सिल्व्हर अॅम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आलेले ब्लाऊज प्लेन गोल्डन साडीवर सुंदर दिसतेय. दिवाळी पार्टीसासाठी श्रियाचा लूक कॉपी करू शकता.
Image credits: instagram
Marathi
अॅम्ब्रॉयडरी नेट साडी
गोल्डन अॅम्ब्रॉयडरी ब्लाऊजवर श्रियाने रॉयल ब्लू रंगातील नेट साडी नेसली आहे. दिवाळीत श्रियासारखा फॅशनेबल लूक करू शकता.
Image credits: instagram
Marathi
कलमकारी साडी
कलमकारी साडीमध्ये श्रिया सरन अगदी सुंदर दिसतेय. यावर अभिनेत्रीने हेव्ही अॅम्ब्रॉयडरी असणारा ब्लाऊज घातला आहे. रॉयल लूकसाठी दिवाळीत श्रिया सरनसारखी साडी नेसू शकता.
Image credits: instagram
Marathi
स्ट्रिप सिक्विन वर्क साडी
सिल्व्हर रंगातील स्ट्रिप्सने सिक्विन वर्क करण्यात आलेली साडी दिवाळीत नेसू शकता.
Image credits: instagram
Marathi
बनारसी जरी सिल्क साडी
दिवाळीत श्रिया सरनसारखी बनारसी जरी सिल्क साडी खरेदी करू शकता. अशाप्रकारची साडी 3 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
Image credits: instagram
Marathi
सिल्क प्रिंटेड साडी
अॅम्ब्रॉयडरी साडीवर श्रियाने सिक्वीन वर्क करण्यात आलेले फुल स्लिव्हज ब्लाऊज घातले आहे.
Image credits: instagram
Marathi
मेटॅलिक साडी
सध्या मेटॅलिक साडीचा ट्रेन्ड आहे. यावर बॅकलेस ब्लाऊज ट्राय करू शकता.