Marathi

दिवाळीच्या दिवशी खरेदी करा 'या' साड्या, कुटुंबात दिसाल उठून

Marathi

गोटा पट्टी रंगीबेरंगी साड्या

दिवाळी जवळ येत असून या दिवशी आपण कोणत्या साड्या घालून पाहू शकता, याची माहिती घ्यायला हवी. गोटा पट्टी रंगीबेरंगी साडी आपण या दिवशी नक्कीच ट्राय करू शकता. 

Image credits: social media
Marathi

रेड लहरीया साडी छान दिसेल

सण उत्सवाच्या वेळेला अनेक महिला लाल रंगाची साडी घालून पाहतात. या दिवशी आपण रेड लहरीया साडी छान दिसू शकते. 

Image credits: social media
Marathi

ग्रेसफुल दिसते ऑरेंज लहरीया साडी

ऑरेंज लहरीया साडी ग्रेसफुल दिसते. ही साडी घातल्यावर आपल्या चेहऱ्यावर ग्लो दिसून येतो.

Image credits: social media
Marathi

पीच कलर लहरीया साडी गोटा पट्टी

दिवाळीच्या दिवशी पीच कलरची साडी घालून पाहू शकता. ही साडी गोटा पट्टी साडी घालून पाहू शकता. 

Image credits: social media
Marathi

येलो लहरीया साडी दिसेल कमाल

पिवळा रंग अनेकांचा आवडता असतो. या दिवशी आपण येलो रंगाची साडी घातल्यावर दिवाळीच्या दिवशी घालून पाहू शकता. 

Image credits: social media
Marathi

मल्टी कलर लहरीया साडी छान दिसणार

दिवाळीच्या दिवशी मल्टी कलर साडी आपल्याला छान दिसू शकते. या साडीमुळे सण उत्सवात आपण बाकीच्यांपेक्षा सुंदर दिसू शकता. 

Image credits: social media
Marathi

ग्रीन लहरीया साडी दिसेल सुंदर

ग्रीन लहरीया साडी दिवाळीच्या दिवशी सुंदर दिसू शकते. त्यावर गोल्डन रंगाची ओढणी घेतल्यावर अजून छान दिसू शकेल. 

Image credits: social media

महाभारत ग्रंथाला घरात ठेवावं की नाही, शंकराचार्य काय सांगतात?

मौनी रॉयच्या C 8 साडीतील पहा ग्लॅमरस कंबर, सौंदर्य-स्टाइलचा जादुई संगम

२४ ऑक्टोबर गुरु पुष्यच्या दिवशी चुकूनही 'या' ५ गोष्टी खरेदी करू नका

केवळ लग्नासाठीच नाही तर संततीचा आनंद मिळण्यासही जोडवी करतात मदत