शेअर मार्केटमध्ये वेगवेगळे शेअर्स असून आपण कोणते शेअर विकत घ्यावे हे माहित करून घ्या.
Paris Olympics 2024 prize money: जागतिक ऍथलेटिक्सच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्यांना पदकांच्या व्यतिरिक्त बक्षीस रक्कम देखील दिली जाईल आणि हे यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमधून होणार आहे.
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सोमवारी रात्रीपासून चकमक सुरू आहे. ताज्या माहितीनुसार, जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे कुलगामच्या रेडवानी पायन भागात तीन दहशतवादी दिसल्याच्या माहितीवरून कारवाई करण्यात आली आहे.
Entertainment : ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या धमाकेदार सीरिज आणि सिनेमे प्रदर्शित केले जात आहेत. अशातच हीरामंडी ते रणनितीसारख्या सीरिज पाहून संपूर्ण आठवडाभर घरच्या घरीच मनोरंजनाची मजा घेऊ शकता.
2023 मध्ये मिस यूएसए बनलेल्या 24 वर्षीय नोएलिया व्होईग्ट मानसिक आरोग्याचे कारण देत आपल्या मिस यूएसए जबाबदारीवरून पायउतार केली आहे. हा निर्णय आपल्या मानसिक आरोग्याच्या हिताचा असल्याचे तिचे म्हणणे आहे. तिने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे हे सांगितले आहे.
Maharashtra Lok Sabha Election 2024 : धाराशिवमध्ये लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला गालबोट लागले आहे. या घटनेत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे दिसून आले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीचे काही अंश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची खास बातचीत दाखवण्यात आली आहे.
Met Gala 2024 : बॉलिवूडमधील अभिनेत्री आलिया भट्टने मेट गालाच्या कार्पेटवर आपली पुन्हा एकदा छाप सोडली आहे. आलियाने नेसलेल्या खास साडीसाठी तब्बल 163 कारागिरांनी काम केले आहे.
टाटा ग्रुप कंपनी टायटनचा शेअर राकेश झुनझुनवाला यांचा सर्वात आवडता शेअर होता. शेअर केवळ त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्येच समाविष्ट नाही तर त्यांनी या शेअरवर मोठी पैसाही लावला आहे.मात्र आज शेअर्समुळे 800 कोटींचे नुकसान झाले आहे.
Shekhar Suman Joins BJP : अभिनेता शेखर सुमन याने भाजपात एण्ट्री केली आहे. वर्ष 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत शेखर सुमन यांनी काँग्रेसच्या तिकीटावर पटना साहिब येथून निवडणूक लढवली होती.