२४ ऑक्टोबर गुरु पुष्यच्या दिवशी चुकूनही 'या' ५ गोष्टी खरेदी करू नका
Lifestyle Oct 20 2024
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
गुरु पुष्य २४ ऑक्टोबर रोजी
यावर्षी गुरु पुष्य २४ ऑक्टोबर रोजी साजरे केलं जाणार आहे. या दिवशी खरेदी करण्याचं महत्व आहे. यावेळी कोणत्या गोष्टी खरेदी करू नये याची माहिती जाणून घेऊयात.
Image credits: Getty
Marathi
काळ्या रंगाचे कपडे खरेदी करू नये.
गुरु पुष्यच्या मुहूर्तावर कपडे खरेदी करणे शुभ असते पण काळे कपडे मात्र खरेदी करू नये. काळ्या कपड्यांमधून नकारात्मकतेचा संदेश दिला जातो.
Image credits: Getty
Marathi
लोखंडाच्या वस्तूंची खरेदी करू नका
या दिवशी लोखंडाच्या वस्तू खरेदी करू नये, लोखंडाचा शनी ग्रह असतो. या दिवशी शनीशी संबंधित वस्तू खरेदी करू नये, अन्यथा ते हानिकारक ठरू शकते.
Image credits: Getty
Marathi
युज अँड थ्रो वस्तू खरेदी करू नका
२४ ऑक्टोबर या दिवशी युज अँड थ्रो वस्तू खरेदी करू नये. ज्या गोष्टींचा एकदाच वापर करता येतो अशा गोष्टी खरेदी केल्यामुळे नकारात्मक प्रभाव वाढू लागतो.
Image credits: Getty
Marathi
काचेचं सामान खरेदी करू नये
गुरु पुष्य मुहूर्तानुसार काच हे राहू ग्रहाशी संबंधित आहे. या दिवशी काचेचं सामान खरेदी करू नये. राहूचा प्रभाव वाढल्यावर नकारात्मकता वाढू लागते.
Image credits: Getty
Marathi
धारधार वस्तूंची खरेदी करू नका
२४ ऑक्टोबर या दिवशी धारधार वस्तूंची खरेदी करू नये. ज्योतिष शास्रानुसार या दिवशी धारधार वस्तू खरेदी न करणे वाईट मानलं जात.