दिवाळीला आपल्याला आपल्याला सजावटी लाईट खरेदी करायची असेल तर मार्केटमध्ये जाऊन या. या दिवाळीत स्वस्त किंमतीत आपल्याला लाईट्स मिळू शकतात.
आपल्याला लायटिंग किंवा आर्टिफिशियल लायटिंगवरची लायटिंग खरेदी करायची असेल तर ती मार्केटमध्ये सहजपणे उपलब्ध होत आहे.
आपण लाईटची खरेदी लोकल मार्केटमध्ये जाऊन करू शकता. होलसेल किंमतीत लाईट खरेदी केल्यामुळे जास्त पैसे लागणार नाही.
पुणेमधील बुधवार पेठ येथील इलेक्ट्रॉनिक मार्केट प्रसिद्ध आहे. येथे जाऊन आपण १० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंतची लाईट्स खरेदी करू शकता.
दिवाळी लाईट्सच्या व्हरायटी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आपण मार्केटमध्ये जाऊन १० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंतच्या लाईट्स खरेदी करू शकता.
दिवाळीच्या दिवशी खरेदी करा 'या' साड्या, कुटुंबात दिसाल उठून
महाभारत ग्रंथाला घरात ठेवावं की नाही, शंकराचार्य काय सांगतात?
मौनी रॉयच्या C 8 साडीतील पहा ग्लॅमरस कंबर, सौंदर्य-स्टाइलचा जादुई संगम
२४ ऑक्टोबर गुरु पुष्यच्या दिवशी चुकूनही 'या' ५ गोष्टी खरेदी करू नका