सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 22 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

  • तमिळनाडू येथे सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
  • दिल्लीतीमधील हवेची स्थिती सातत्याने बिघडत चालली असून सकाळच्या वेळेस धुक्याने शहर आच्छादल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
  • खेड शिवापूर टोल नाक्याजवळ पुण्यातील ग्रामीण पोलिसांकडून पाच कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या कारला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारमधून चारजण प्रवास करत होते.
  • पंतप्रधान मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X च्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.