यंदाच्या दिवाळीच्या सणावेळी अभिनेत्री रिंकू राजगुरूसारखा सिंपल अँड सोबर लूक करू शकता. टिश्यू सिल्क साडीवर हेव्ही झुमके घालून लूक पूर्ण करा.
दिवाळी पहाटच्या वेळी रिंकूसारखी गुलाबी रंगातील साडी नेसून पारंपारिक लूक करू शकता. यावर मोत्याची ज्वेलरी शोभून दिसेल.
दिवाळीत एखादे फंक्शन असल्यास ऑर्गेंजा साडी बेस्ट आहे. 2 हजार रुपयांपर्यंत अशाप्रकारची साडी मार्केटमध्ये किंवा ऑनलाइन पद्धतीने खरेदी करता येईल.
चारचौघांत उठून दिसायचे असल्यास दिवाळीच्या सणावेळी रिंकूसारखी पिवळ्या रंगातील कॉटनची साडी नेसू शकता. यावर कुंदन किंवा मोत्याची ज्वेलरी आणि झुमके ट्राय करा.
मराठमोळा लूकही यंदाच्या दिवाळीवेळी करू शकता. पैठणी किंवा सेमी पैठणीसाडीतील लूक फार सुंदर दिसतो. यावर मिनिमल मेकअप करा.
एथनिक लूकचा सध्या ट्रेन्ड आहे. अशातच दिवाळीवेळी कॉटनच्या साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील एखादे ब्लाऊज परिधान करा. लूक पूर्ण करण्यासाठी एथनिक ज्वेलरी निवडू शकता.
दिवाळीत घरी पूजा असल्यास रिंकूसारखा कॉटन साडीतील सिंपल लूक करू शकता. याशिवाय लाइट मेकअपनेही लूक खुलला जाईल.
'G' अक्षरावरुन चिमुकल्या मुलीसाठी खास 20 नावांसह अर्थही घ्या जाणून
Aishwarya Rai च्या हेअरस्टाईलसह मिळवा रॉयल लुक, सहज ट्राय करुन पहा
रूप चतुर्दशीसाठी 5 घरगुती स्क्रब, चेहरा कमळासारखा फुलेल!
या 7 Braided Hairstyle तुम्हाला दिवाळीत मिळेल परफेक्ट लेहेंगा लुक