Marathi

थंडीत संत्र्याचे सेवन करावे की नाही? वाचा काय म्हणतात हेल्थ एक्सपर्ट्स

Marathi

थंडीत आरोग्याची काळजी

थंडीच्या दिवसात शरिराला आतमधून गरम ठेवतील असे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. पण काहींना कळत नाही की, थंडीत नक्की कोणते फूड्स खावे.

Image credits: Facebook
Marathi

थंडीतील फळ

थंडीच्या दिवसात संत्री खूप येतात. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. पण काहीजण थंडीत संत्री खाणे टाळतात. यावर हेल्थ एक्सपर्ट्स काय म्हणतात हे जाणून घेऊया...

Image credits: Social media
Marathi

संत्र्यामधील पोषण तत्त्वे

संत्र चवीला आंबट-तुरट असल्याने त्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. याशिवाय मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, बी-6 सारखी पोषण तत्त्वेही संत्र्यामध्ये असतात.

Image credits: Social Media
Marathi

थंडीत आंबट फळं खाऊ नयेत?

बहुतांशजण थंडीच्या दिवसात संत्र्यासह लिंबू, आवळा अशा फळांचे सेवन करणे टाळतात. पण हेल्थ एक्सपर्ट्सचे याबद्दलचे मत वेगळे आहे.

Image credits: Social media
Marathi

थंडीत संत्र खावे की नाही?

हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, थंडीच्या दिवसात संत्र, लिंबू, आवळासारख्या आंबट फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये व्हिटॅमिन सी असते.

Image credits: Social media
Marathi

का खावीत आंबट फळ?

व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेल्या फळांचे थंडीत सेवन केल्यास सर्दी आणि हंगामी आजारांपासून दूर राहण्यास मदत करतात.

Image credits: Social media
Marathi

थंडीत आंबट फळ कधी खावीत?

थंडीत आंबट फळांचे सेवन दुपारी 3 ते 4 वाजल्याच्या दरम्यान करावे.

Image Credits: Social media