Kandil Design for Diwali 2024 : यंदाची दिवाळी इको फ्रेंडली पद्धतीने साजरी करायची असल्यास घराबाहेर कंदील देखील पेपर पासून तयार केलेला लावू शकता. याशिवाय मातीच्या पणतीही दाराबाहेर लावून घराची शोभा वाढवू शकता.
Dhanteras 2024 Things to Buy : धनत्रयोदशीच्या वेळी सोनं-चांदीएवजी काही खास वस्तू खरेदी करू शकता. यामुळेही देवी लक्ष्मी खूश होण्यासह घरात सुख-समृद्धी येईल.
UPI लाइट ही UPI ची सोपी आवृत्ती आहे, जी जलद आणि कार्यक्षमतेने कमी मूल्याचे व्यवहार हाताळण्यासाठी डिझाइन केलेली आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीशिवाय व्यवहार करण्याची परवानगी देऊन, UPI लाइट पारंपारिक UPI च्या आव्हानांना संबोधित करते.
Ajay Devgn First Movie Fees : बॉलिवूडमधील अभिनेता अजय देवगण सध्या आगामी सिनेमा सिंघम अगेनमुळे चर्चेत आहे. अजयने आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. पण पहिल्या सिनेमासाठी अजयला किती फी मिळालेली माहितेय का? याबद्दल जाणून घेऊया.
Skin Care Tips : बदलत्या ऋतूचा व्यक्तीच्या त्वचेवर प्रभाव दिसून येतो. याच कारणास्तव त्वचा कोरडी होण्यास सुरुवात होते. तुम्ही देखील या समस्येचा सामना करत असाल तर त्वचेची खास काळजी घेणे आवश्यक आहे.
एशियानेट न्यूज पोर्टलवर 28 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…