हिवाळ्यात अंडी खाण्याचे काय आहेत फायदे, पोषण आणि उष्णतेची असते गरजहिवाळ्यात अंडी खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अंडी उष्णता प्रदान करतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, ऊर्जा देतात, हाडे आणि स्नायू मजबूत करतात, त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात.