यंदाच्या ख्रिसमस पार्टीवेळी अशाप्रकारचा पांढऱ्या रंगातील शॉर्ट बॉडीकॉन ड्रेस ट्राय करू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ज्वेलरी किंवा हिल्स छान दिसतील.
टीनएज लूकसाठी क्रॉप टॉप विथ स्कर्ट असा लूक यंदाच्या ख्रिसमसवेळी करू शकता.
ख्रिसमससाठी पार्टीचे आयोजन केले असल्यास डिझाइनर लॉन्ग ड्रेस किंवा गाउन ट्राय करुन पाहा.
पेस्टल रंगातील आउटफिट्स कोणत्याही फंक्शनवेळी छान दिसतात. 25 डिसेंबरला असणाऱ्या ख्रिसमवेळी अशाप्रकारचा पेस्ट बॉडीकॉन ड्रेस ट्राय करू शकता.
सिंपल आणि सोबर लूक पण चारचौघात हॉट दिसण्यासाठी अशाप्रकारचा पिंक शॉर्ट ड्रेस ट्राय करू शकता.
मलायका अरोराचा लूक यंदाच्या ख्रिसमसच्या पार्टीवेळी करू शकता.