Marathi

हिवाळ्यात काय ब्रेकफास्ट करावा, पर्याय जाणून घ्या

Marathi

गरम पराठे

  • गव्हाच्या पीठापासून बनवलेले आलू, गाजर, मेथी, किंवा मूळ्याचे पराठे.
  • सोबत लोणी, दही किंवा चटणी घ्या.
Image credits: Freepik
Marathi

सॅन्डविच

सॅन्डविच आपण सकाळी ब्रेकफास्ट करू शकता. सकाळी ब्रेड रोस्ट केल्यानंतर आपल्या ब्रेकफास्टला चांगली सवय लागून जाईल. 

Image credits: social media
Marathi

उपमा/पोहे

उपमा, पोहे, किंवा शिरा गरमागरम तयार करून खा. त्यात भाज्या घालून अधिक पौष्टिक बनवा.

Image credits: Our own
Marathi

इडली आणि सांबार

उष्णतेसाठी सांबारसोबत गरम इडली खाणं फायद्याचं ठरतं.

Image credits: social media
Marathi

मखाने किंवा ड्राय फ्रूट्स

गरम दूधसोबत मखाने, बदाम, काजू, आणि पिस्ते खा. त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. 

Image credits: Social media

खमण आणि ढोकळ्यात काय आहे फरक? जाणुन घ्या रेसिपी!

हिवाळ्यात अंडी खाण्याचे काय आहेत फायदे, पोषण आणि उष्णतेची असते गरज

Evil Eye Bracelet Designs: फॅशन आणि प्रोटेक्शनचे परफेक्ट मिश्रण!

डायबिटीज पेशंटसाठी सुपरफ्रूट्स: ही फळं कंट्रोलमध्ये ठेवतील ब्लड शुगर!