सहावा हप्ता लवकरच जमा होणार असून लाडकी बहीण योजनेतून पैसे जमा केले जाणार आहे.
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लवकरच हप्ता जमा केला जाणार आहे. या हप्त्यातून महिलांना पैसे जमा केले जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. महिलांना आर्थिक सक्षमीकरण या योजनेची सुरुवात करण्यात आली.
या योजनेतून १५०० रुपये मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. महिलांना या योजनेतून फायदा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती एक्स प्लॅटफॉर्मवर माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महिला सशक्तीकरण महत्वाचं असल्याचं सांगितलं आहे.
या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून महिलांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी या योजेनची सुरुवात करण्यात आली.
डिसेंबर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे. महिलांनी आर्थिक सक्षमीकरण करण्याचा भर देण्यात आला आहे.