कोल्हापूरच्या राजकारणात सतेज पाटील आणि एकनाथ शिंदे यांचा कलगीतुराकोल्हापूरमध्ये सतेज पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र होत आहे. जातीय आणि धार्मिक घटना, शाहू महाराजांचा राजकारणातील प्रवेश आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या हालचाली चर्चेचा विषय आहेत.