)
Marathi
पतंग उडवताना नायलॉनच्या मांज्याचा वापर करणे टाळा.
Image credits: social media)
Marathi
पतंग उडवण्यासाठी देशी सूताच्या मांज्याचा वापर करा.
Image credits: Social Media )
Marathi
लहान मुलांपासून मांजा दूर ठेवा आणि पतंग उडवताना त्यांच्यासोबत राहा.
Image credits: Social Media Marathi
उन्हामध्ये पतंग उडवणे टाळा. यामुळे चक्कर येऊ शकते.
Image credits: Social Media Marathi
पतंग उडवताना गॉगलचा वापर करा. जेणेकरुन डोळ्यांना त्रास होणार नाही.
Image credits: Social Media Marathi
पतंग उडवण्यापूर्वी हातात ग्लोव्ज घाला.
Image credits: Social Media Marathi
पतंग उडवताना बोट कापले गेल्यास लगेच हळदीचा लेप लावा.
Image credits: Social Media Marathi
पतंग उडवण्यासाठी रस्त्यावर जाऊ नका.
Image credits: Social Media