दह्यासोबत 'हे' खाणे टाळा, आरोग्यावर होऊ शकतात दुष्परिणाम
Lifestyle Feb 09 2025
Author: Rameshwar Gavhane Image Credits:Social Media
Marathi
दही आणि त्याचे महत्त्व
दही जेवणाचा एक अविभाज्य भाग आहे. दही पचनसंस्था सुधारते आणि शरीराला आवश्यक असलेले प्रो-बायोटिक्स पुरवते. परंतु, दही खातेवेळी काही पदार्थांचा संगम पचनासंबंधी समस्या निर्माण करू शकतो.
Image credits: freepik
Marathi
आंबट फळे आणि दही
आंबट फळे (संत्रा, द्राक्षे, लिंबू) दह्याचे सेवन पचनाच्या समस्यांना आमंत्रित करू शकते. या २ पदार्थांचा पचन करणारी पद्धत वेगळी असते, ज्याने गॅस, पोट फुगणे, पचनासंबंधी अडचणी होऊ शकतात
Image credits: freepik
Marathi
बटाटे आणि दही
बटाटा आणि दही एकत्रितपणे खाणे हे पचनसंस्थेसाठी हानिकारक असू शकते. बटाट्यात स्टार्च आणि दह्यात लॅक्टिक अॅसिड असते, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोटात वेदना होऊ शकतात.
Image credits: freepik
Marathi
मासे आणि दही
मासे, दह्याचे एकत्रित सेवन पचनाच्या समस्यांशी संबंधित आहे. माशांमध्ये प्रथिने असतात, तर दह्यात लॅक्टिक अॅसिड आहे. यामुळे पचन मंदावते, गॅस निर्माण होतो आणि पोटात जडपणा जाणवू शकतो.
Image credits: freepik
Marathi
साखर आणि दही
साखर आणि दही एकत्र खाणे आरोग्याला हानिकारक ठरू शकते. त्याचे पचन मंद होऊन, पचनासंबंधी त्रास आणि अॅलर्जी होऊ शकतात. दह्यात साखर घालून खाणे पचन क्रियेला अडथळा आणू शकते.
Image credits: Getty
Marathi
दही खाण्याचे योग्य मार्ग
दही अनेक फायदे देणारा पदार्थ आहे, परंतु त्याचे सेवन योग्य पदार्थांसोबतच करा. आंबट फळे, बटाटा, मासे आणि साखर यांसोबत दही खाणे टाळा, म्हणजे तुम्हाला पचनाच्या समस्या टाळता येतील.