Asia Cup 2025 India vs Pakistan भारतीय खेळाडूंनी काल रविवारी झालेल्या सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केले नाही. त्यामुळे पाकिस्तानी व्यवस्थापनाने भारतीय संघाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
Kitchen Hacks : चहा किंवा कॉफीचे डाग खूपच हट्टी असतात. कॉफीचे डाग पडणे ही एक सामान्य घटना आहे. पण जर हे डाग लवकर काढले नाहीत तर ते निघणे कठीण होऊ शकते आणि कपडे खराब होण्याची शक्यता असते.
UPI New Rules : आजपासून यूपीआई वापरकर्त्यांसाठी मोठा बदल लागू झाला आहे. आता एका दिवसात १० लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट यूपीआईद्वारे करता येईल. हा नवा नियम १५ सप्टेंबर २०२५ पासून लागू झाला आहे.
Vastu Tips : पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आपण कुठे ठेवतो हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यांचे स्थान बदलल्याने जीवनात बदल घडतात, असे तज्ज्ञ सांगतात.
दिलीप प्रभावळकर यांच्या दशावतार चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने ४.३७ कोटींची कमाई केली असून प्रेक्षकांचं चित्रपटाला चांगलं प्रतिसाद मिळत आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ शिल्पासमोर पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य ढोल-ताशा मानवंदना सोहळा पार पडला. हजारो शिवशंभू भक्त, शेकडो ढोल-ताशा पथकांची उपस्थिती होती. या ऐतिहासिक क्षणाची नोंद "लंडन बुक ऑफ रेकॉर्ड"मध्ये झाली आहे.
India Pakistan Asia Cup 2025 : भारत विरुद्ध पाकिस्तान एशिया कप ग्रुप ए च्या सहाव्या सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे. भारतीय चाहते पाकिस्तानची खिल्ली उडवत आहेत.
Mumbai Rain : कोकण किनारपट्टीसह मुंबईत पावसाने जोर धरला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर येथे यलो अलर्ट तर रायगड-रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
Maharashtra Rain : महाराष्ट्रात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने जोर धरला असून मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा यांसह कोकण-घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा बसला आहे. पुढील ३-४ दिवस अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Horoscope 15 To 21 September 2025 : सप्टेंबर २०२५ च्या तिसऱ्या आठवड्यात सूर्य आणि बुध ग्रह राशी बदलणार आहेत. या दोन्ही ग्रहांच्या राशी बदलाचा सर्व राशींवर शुभ-अशुभ प्रभाव पडेल. जाणून घ्या कसे जातील पुढचे ७ दिवस…