केस पांढरे होऊ नयेत म्हणून कोणते नैसर्गिक उपाय करावेत?
Lifestyle Feb 09 2025
Author: vivek panmand Image Credits:unsplash
Marathi
केसांसाठी योग्य आहार घ्या
केस मजबूत आणि काळे ठेवण्यासाठी दुधाचे पदार्थ, अंडी, सोयाबीन, डाळी यांचा आहारात समावेश करा. हिरव्या पालेभाज्या, गूळ, डाळींब, भोपळ्याच्या बिया यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते.
Image credits: usplash
Marathi
केसांसाठी घरगुती तेल लावा
घरच्या घरी खोबरेल तेल किंवा कढीपत्ता तेल आपण डोक्याला लावू शकता. कांद्याचा रस केसांना लावल्यास ते पांढरे होत नाहीत.
Image credits: social media
Marathi
केसांसाठी नैसर्गिक हेअर मास्क वापरा
आंब्याची साल आणि तूप मास्क आपण केसांना लावू शकता. त्यामुळे केस पांढरे होण्यापासून वाचतात.
Image credits: usplash
Marathi
केस काळे ठेवण्यासाठी विशेष टिप्स
केमिकल युक्त हेअर डाई कमी वापरा. धूम्रपान आणि तणाव टाळा. अति गरम पाणी केसांसाठी वापरू नका. जास्त स्ट्रेटनिंग, कलरिंग आणि ब्लो-ड्राय टाळा.
Image credits: unsplash
Marathi
नैसर्गिक डायचा वापर करा
आपण केसांना डाय करताना नैसर्गिक पदार्थांचा वापर करा. त्यामुळे आपण आपले पांढरे केस काळे सहजपणे करू शकाल.