उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे घरातील गॅलरी गरम होऊन राहण्याच्या जागेत उष्णता निर्माण होते. मात्र, काही सोप्या आणि नैसर्गिक उपायांनी गॅलरी थंड ठेवणे शक्य आहे.
French Fries Recipe : फ्रेंच फ्राइज सर्वांनाच आवडतात. पण कॅफे किंवा रेस्टॉरंटसारखे कुरकुरीत आणि टेस्टी फ्रेंच फ्राइज घरच्याघरी कसे तयार करायचे याची सोपी रेसिपी स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
शुक्रवारी सकाळी भायखळा पूर्वेकडील बी ए रोडवरील न्यू ग्रेड इन्स्टा मिलजवळील सालसेट इमारत क्रमांक २७ मध्ये आग लागली. सकाळी १०:४५ वाजता मुंबई अग्निशमन दलाला (एमएफबी) या घटनेची माहिती देण्यात आली.
छावा सिनेमामुळे विकी कौशल सध्या चर्चेत आहे. अशातच नुकत्याच एका कार्यक्रमात विकी कौशलने आशा भोसलेंच्या पाया पडला तर राज ठाकरेंना मिठी मारल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विकी कौशलच्या अशा वागण्याचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे.
दिनेश कार्तिक, शाझी अहमद आणि डॉ. रशीद खान यांनी मे २०२५ मध्ये सुरू होणाऱ्या T10 सुपर टेनिस क्रिकेट लीगची घोषणा केली. ही लीग टेनिस बॉल क्रिकेटपटूंना व्यावसायिक पातळीवर खेळण्याची संधी देईल.