अभिषेक बॅनर्जी, शहाणा गोस्वामी, नीरज काबी यांचा 'महासंगम' हा चित्रपट नुकत्याच संपलेल्या महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. हा चित्रपट एका वडिलांच्या, मुलाच्या आणि मुलीच्या संगीताच्या वारशाच्या संघर्षाची कथा सांगतो.
ऑस्कर २०२५ पुरस्कार सोहळा रविवारी, ३ मार्च रोजी हॉलीवूड, कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. भारतातील प्रेक्षक हा सोहळा स्टार मूव्हीज आणि जिओहॉटस्टारवर सकाळी ५:३० वाजल्यापासून लाइव्ह पाहू शकतात.
प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांनी 'नागिनी' हे त्यांचे नवीन गाणे लाँच केले आहे. ते म्हणाले की ही एक मालिकेची सुरुवात असून, 'नागिनी' हे त्यातील पहिले गाणे आहे. हे गाणे पूर्णपणे मनोरंजनात्मक आहे.
शरीरात कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढल्यास हृदयासंबंधित आजारांचा धोका अधिक वाढला जातो. यामुळे वेळीच कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवण्यासाठी हेल्दी डाएट आणि हेल्दी लाइफस्टाइल फॉलो केली पाहिजे. जाणून घेऊया शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्याची काही कारणे...