Marathi

दहा हजार रुपयांमध्ये भारतातील कोणती ठिकाण फिरता येतील?

Marathi

गोवा – बीच आणि बॅकपॅकिंग ट्रीप

  • स्वस्त होस्टेल्स आणि गेस्टहाऊस उपलब्ध (₹300 – ₹700 प्रतिदिन) 
  • बस किंवा ट्रेनने प्रवास केल्यास कमी खर्च 
  • एकूण अंदाजे खर्च – ₹8,000 ते ₹10,000 (3-4 दिवस)
Image credits: Freepik
Marathi

कास पठार आणि सातारा

  • पुणे किंवा मुंबईहून एसटी किंवा ट्रेनने सातारा 
  • कास पठार, ठोसेघर धबधबा, सज्जनगड आणि अन्य नैसर्गिक ठिकाणे 
  • एकूण खर्च – ₹5,000 ते ₹7,000 (2-3 दिवस)
Image credits: fb
Marathi

ऋषिकेश आणि हरिद्वार (उत्तराखंड)

  • दिल्लीहून बस किंवा ट्रेनने (₹300 – ₹800) बजेट धर्मशाळा आणि होस्टेल 
  • गंगा आरती, लक्ष्मण झुला, राफ्टिंग, योग आणि ट्रेकिंग 
  • एकूण खर्च – ₹7,000 ते ₹9,500 (3-4 दिवस)
Image credits: Social Media
Marathi

पुडुचेरी – फ्रेंच संस्कृतीचा अनुभव

  • चेन्नईहून लोकल बसने (₹200 – ₹500) बजेट 
  • हॉटेल्स आणि होस्टेल्स (₹500 – ₹1,000)  
  • दक्षिण भारतीय जेवण (₹100 – ₹200 प्रति जेवण) 
  • एकूण खर्च – ₹7,500 ते ₹9,500 (3-4 दिवस)
Image credits: Social Media
Marathi

मेघालय – नैसर्गिक सौंदर्याचा खजिना

  • गुवाहाटीहून बस किंवा शेअर्ड टॅक्सीने शिलॉंग आणि चेरापुंजी (₹300 – ₹600) 
  • होमस्टे आणि बजेट हॉटेल्स (₹600 – ₹1,000) 
  • डावकी नदी एकूण खर्च – ₹9,000 ते ₹10,000 (4-5 दिवस)
Image credits: Social Media

जयपूरचा अल्बर्ट हॉल: १० गमतीशीर तथ्ये

यूपी शेतकऱ्याची बैंगन शेतीने चांदीच चांदी!

रेखा गुप्तांचे पती, एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात, जाणून घ्या कुठे

नवी दिल्ली रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीचे हृदय पिळवटून टाकणारे 10 PICS