हैदराबादमधील इनोमॅटिक्स रिसर्च लॅब्सने कोणतेही बाह्य निधीकरण न करता हजारो लोकांना डेटा सायंटिस्ट बनवण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईतील बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने आयोजित केलेल्या १२ व्या द्वैवार्षिक आंतरराष्ट्रीय बंदर, शिपिंग आणि लॉजिस्टिक्स २०२५ परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितले.
Rasmalai recipe : फाटलेल्या दूधापासून वेगवेगळ्या रेसिपी तयार करू शकता. अशातच रसमलाई ट्राय करू शकता. याची रेसिपी पुढे पाहूया.
कंगना रणौत आणि जावेद अख्तर यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या मानहानी प्रकरणाचा मध्यस्थीद्वारे निपटारा केला आहे. कंगनाने इंस्टाग्रामवर कोर्टातील दोघांचा फोटो शेअर करत ही माहिती दिली.
Hair Style on Lehenga and Saree : कियारा अडवाणी आपल्या लूकने सर्वांना घायाळ करते. अशातच अभिनेत्रीच्या काही हेअरस्टाइल लेहेंगा आणि साडीवर फार छान दिसतील.