१० वर्षीय आध्यात्मिक प्रवचक अभिनव अरोरा यांनी त्यांना ट्रोल करणाऱ्या युट्युबरविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुत्यू थांबण्यापूर्वी गर्भधारणेची लक्षणे ओळखण्यासाठी डॉक्टरांनी ९ बदल सांगितले आहेत. स्तनांमध्ये वेदना, लाळेचे उत्पादन वाढणे, पोट फुगणे, मळमळ, थकवा, चक्कर येणे, कंबरदुखी आणि रक्तस्राव ही काही लक्षणे आहेत.
आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे असते. खासकरुन वयाच्या तीशीनंतर आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवल्या जाऊ शकतात. अशातच आरोग्याची काळजी घेण्यासह शरिरातील हाडं मजबूत राहण्यासाठी काय करावे याबद्दल जाणून घेऊया…
थंडीच्या दिवसात कच्च्या हळदीच्या लोणच्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जाणून घेऊया कच्च्या हळदीचे इस्टंट लोणचे कसे तयार करायचे याबद्दल सविस्तर...