500 रुपयांचे रेडीमेड कट स्लीव्ह अजरक ब्लाउज, डिझाईन पाहून थक्क व्हालविविध नेकलाईन आणि डिझाईन्ससह ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत आकर्षक अजरक ब्लाउज मिळतील. झिरो नेक कटआउट, कीहोल हॉल्टर नेक, बोट नेक, कॉलर नेक, व्ही नेक, नूडल स्ट्रॅप, गोटा अस्तर आणि डायमंड नेकलाइन हॉल्टर अशा विविध प्रकारांमध्ये उपलब्ध.