पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी या घटनेला महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी असे म्हटले आहे.
त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते. जेणेकरुन वाढत्या वयातही चिरतरुण दिसता येईल. अशातच दररोज गुलाब पाण्याचा स्किन केअर रुटीनमध्ये समावेश केल्यास काही फायदे होऊ शकतात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणी गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी पोलिसांना क्लीनचिट दिली असून, एसटी महामंडळ आणि त्यांच्या सुरक्षा यंत्रणेवर जबाबदारी निश्चित केली आहे. प्रवाशांनी प्रतिकार न केल्याने घटना घडल्याचेही त्यांनी म्हटले.
Office Look Outfits : अभिनेत्री काजोल आपल्या लूकने सर्वांना भूरळ पाडते. तर अभिनेत्रीचे काही फॉर्मल आउटफिट्स जे तुम्ही ऑफिस लूकसाठी नक्की ट्राय करू शकता. याचेच काही डिझाइन्स पाहूया.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताच्या जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात नेतृत्व करण्याच्या क्षमतेवर भर दिला. त्यांनी भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रगती राबवण्याच्या क्षमतेवर प्रकाश टाकला.
पुण्याच्या स्वारगेट टर्मिनसवर पार्क केलेल्या बसमध्ये 26 वर्षीय महिलेसोबत बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत आणि सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचे दिसून आले आहे.
अरबीची भाजी खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत. बहुतांशजण अरबीच्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करतात. याला 'टारो रूट' असेही म्हटले जाते. जाणून घेऊया अरबीपासून कोणत्या सोप्या आणि झटपट रेसिपी तयार करू शकता.
वॉशिंग मशीनचा वापर सध्या सर्वच घरांमध्ये केला जातो. अशातच वॉशिंग मशीनमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे धुवू नयेत याबद्दल तुम्हाला माहितेय का? हेच आज जाणून घेऊया.