चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी बहुतांश महिला वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट करतात. प्रत्येकालाच सुंदर दिसावे असे वाटत असते. अशातच चेहऱ्यावरील काळे डाग दूर कसे करायचे असा प्रश्न बहुतांश महिलांना पडतो. यावरच घरगुती उपाय पाहणार आहोत.
बॉलिवूड सुपरस्टार आयुष्मान खुराना आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांना नवी दिल्लीत झालेल्या एका समारंभात 'FICCI यंग लीडर्स युथ आयकॉन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
एशियानेट न्यूज पोर्टलवर 23 ऑगस्टच्या प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणामुळे, ३ सप्टेंबरनंतर विस्ताराची तिकिटे बुक करता येणार नाहीत आणि ११ नोव्हेंबरनंतर विमानसेवा बंद होईल. सिंगापूर एअरलाइन्सला विलीनीकरणासाठी एफडीआय मंजुरी मिळाली आहे.
Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाचा सण देशभरात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. मुंबईहून अनेकजण कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जातात. या दिवसात गणपतीसह गौरीचे देखील पूजन केले जाते. अशातच देवाला नैवेद्याचे ताट कसे वाढायचे याबद्दल जाणून घेऊया.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७६,००० कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाची पायाभरणी केली आहे. हा प्रकल्प भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवेल आणि आर्थिक विकासाला चालना देईल. मुंबईजवळ बंदर बांधल्याने मालवाहतुकीचा वेळ वाचेल आणि आयातीचा खर्चही कमी होईल.
‘स्री-2’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवरवर धुमाकूळ घातला आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या सिनेमाला प्रेक्षकांकडूनही दमदार प्रतिसाद मिळाला आहे. अशातच सिनेमाने काही रेकॉर्ड ब्रेक केलेत याबद्दल जाणून घेऊया...