Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
मखाना भेळ
संध्याकाळच्या नाश्तासाठी हेल्दी आणि पौष्टिक अशी मखानाची भेळ तयार करू शकता. यासाठी मखाना भाजून त्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबर वापरा.
Image credits: social media
Marathi
मखाना लाडू
उपवासासाठी पौष्टिक आणि दीर्घकाळ पोट भरलेले राहिल अशी रेसिपी म्हणजे मखाना लाडू. यासाठी मखाना मिक्सरमध्ये बारीक वाटून त्यामध्ये राजगीराचे पीठ, तूप, शेंगदाण्याचा कूट वापरू शकता.
Image credits: social media
Marathi
मखाना भाजी
दुपारच्या लंच किंवा रात्रीच्या डिनरवेळी हेल्दी मखाना भाजी तयार करू शकता.मखानामध्ये अँटीऑक्सिडेंट्स असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
Image credits: social media
Marathi
मसालेदार मखाना
चटपटीत आणि सोपी अशी मखानापासून मसालेदार मखाना रेसिपी तयार करू शकता. यासाठी कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये मखाना भाजून घ्या. यामध्ये चवीनुसार मीठ, मसाला किंवा हळद घाला.
Image credits: Social Media
Marathi
मखाना रायता
मखाना रायता उपवासावेळी बेस्ट रेसिपी आहे. या रेसिपीसाठी मखाना भाजून दह्यामध्ये मिक्स करा. यावरुन कोथिंबीर, चाट मसाला आणि लाल तिखट घालून मखाना रायता तयार करू शकता.