Marathi

टॅक्स वाचवण्यासाठी काय करायला हवं, मार्ग जाणून घ्या

Marathi

कलम 80C अंतर्गत गुंतवणूक (₹1.5 लाखांपर्यंत सूट)

  • PPF (Public Provident Fund) – दीर्घकालीन टॅक्स-फ्री गुंतवणूक 
  • ELSS (Equity Linked Saving Scheme) – टॅक्स वाचवत उच्च परतावा मिळवण्याचा पर्याय 
Image credits: iSTOCK
Marathi

घरखरेदी आणि गृहनिर्माण कर्ज

  • कलम 24(b): होम लोनवरील व्याजासाठी ₹2 लाखांपर्यंत सूट कलम 
  • 80EE आणि 80EEA: पहिल्या घरासाठी अतिरिक्त टॅक्स सूट
Image credits: iSTOCK
Marathi

आरोग्य विमा (कलम 80D)

स्वतः आणि कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवर ₹25,000 ते ₹50,000 टॅक्स सूट

Image credits: iSTOCK
Marathi

NPS आणि पेन्शन योजनांत गुंतवणूक (कलम 80CCD)

NPS (National Pension System) अंतर्गत ₹50,000 अतिरिक्त करसूट

Image credits: iSTOCK
Marathi

भाड्याच्या घरासाठी HRA (House Rent Allowance)

पगारदार कर्मचारी घरभाड्यासाठी टॅक्स सूट घेऊ शकतात

Image credits: iSTOCK
Marathi

व्यावसायिक खर्च आणि कर कपात (Self-employed & Business Owners)

व्यवसायासाठी केलेल्या खर्चावर टॅक्स कपात गाडी, ऑफिस रेंट, इंटरनेट, आणि प्रोफेशनल फीवरील टॅक्स फायदे होत जातात. 

Image credits: iSTOCK

अटल टिंकरिंग लॅब म्हणजे काय?, विद्यार्थ्यांना या लॅबचा कसा होईल फायदा?

बजेट २०२५: मध्यमवर्गीयांसाठी ५ मोठ्या घोषणा

New Tax Regime नुसार कोणाला किती कर भरावा लागणार? घ्या जाणून

Budget समजून घेण्यासाठी या 8 शब्दांचा अर्थ घ्या जाणून