Marathi

सांगलीमध्ये प्रसिद्ध वडापाव कोठे मिळतो, ठिकाण जाणून घ्या

Marathi

गणेश नाश्ता सेंटर (विश्रामबाग)

येथे वडा सांबार आणि पोहे विशेषतः प्रसिद्ध आहेत.

Image credits: social media
Marathi

हळद भवन

येथे वडापावसह इतर नाश्त्याचे पदार्थ चांगले मिळतात.

Image credits: social media
Marathi

के.टी. नाश्ता सेंटर (एसटी स्टँड जवळ)

वडा सांबार आणि पोहे मिळण्याचे उत्तम ठिकाण आहे. 

Image credits: social media
Marathi

अंकली फाटा (जैन वडा आणि अरिहंत वडा)

येथे चविष्ट वडा सांबार मिळतो. 

Image credits: social media
Marathi

ए व्ही वडापाव सेंटर

ए व्ही वडापाव सेंटर पलूस येथे प्रसिद्ध वडापाव मिळतो. कायमच खवय्यांची येथे गर्दी असते. 

Image credits: social media

सिल्क साडीवर लागलेले डाग मिनिटांत होतील गायब, वापरा या 6 ट्रिक्स

केस गळतीपासून सुटका करण्यासाठी काय करावं, उपाय जाणून घ्या

मखानापासून तयार करा या 5 पौष्टिक आणि चवदार रेसिपी

व्यायाम करताना आहारात कोणत्या फळांचा समावेश करावा?