बजेट २०२५: १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये गरीब, शेतकरी, युवा, महिलांपासून ते मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वांना दिलासा देण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या.