एका ग्लासमध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये साबण मिक्स करुन पेस्ट तयार करा. यानंतर मऊसर कापडाने डाग लागलेल्या ठिकाणी पुसून घ्या.
Image credits: Getty
Marathi
गुलाब पाण्याचा वापर
गुलाब पाण्यामध्ये नैसर्गिक क्लिंजींग गुण असतात. यामुळे सिल्क साडीवरील डाग काढण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करू शकता. गुलाब पाणी डागांवर शिंपडून 10 मिनिटांनी साडी थंड पाण्याने धुवा.
Image credits: Instagram
Marathi
बटाट्याचा रस
बटाट्याच्या रसामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुण असल्याने सिल्कच्या साडीला लागलेले डाग दूर होऊ शकतात. यासाठी बटाटा कापून त्याचा रस काढत डागांवर लावा.
Image credits: Pinterest
Marathi
माइल्ड शॅम्पूचा वापर
सिल्क साडीवरील डाग काढण्यासाठी माइल्ड शॅम्पूचा वापर करू शकता. सिल्क साडीवर डागांच्या येथे माइल्ड शॅम्पू लावून थंड पाण्याने धुवा.
Image credits: Getty
Marathi
सुकवण्याची योग्य पद्धत
डाग स्वच्छ केल्यानंतर साडी व्यवस्थितीत सुकवणेही महत्वाचे आहे. साडी धुतल्यानंतर लगेच हँगरला लटकवून ठेवू नका. यासाठी स्वच्छ टॉवेलवर ठेवून सुकवा.