एनपीएस वात्सल्य योजना ही मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक योजना आहे. १८ वर्षाखालील मुलांसाठी पालक खाते उघडू शकतात. मॅच्युरिटीनंतर पैसे अंशतः काढता येतात.
साखरेचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक असू शकते, ज्यामुळे वजन वाढणे, उच्च रक्तदाब आणि चेहऱ्यावर मुरुमे येणे अशा समस्या उद्भवू शकतात. गोड खाण्याची सवय कमी करण्यासाठी, मध किंवा गुळाचा वापर करा, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फायबरयुक्त आहार घ्या.
बॉक्स ऑफिसवर छोट्या बजेटचे चित्रपट जास्त फायदेशीर ठरतात. ७ कोटी ते १.५ कोटी बजेट असलेल्या काही चित्रपटांनी कित्येक पट कमाई केली आहे.
इशा अंबानी यांची मुले मुंबईतील एका नामांकित शाळेत शिकत असून त्यांच्या शाळेची फी अवाढव्य आहे. या शाळेबद्दलची माहिती आजच्या लेखातून जाणून घेऊयात.
कोरफड जेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी कोरफड जेल कसे वापरावी ते जाणून घ्या. कोंडा, केस गळती आणि इतर समस्यांवर कोरफड जेल रामबाण उपाय आहे.
भारतातील पवित्र नद्यांपैकी एक असलेल्या गंगेला आईचे स्थान दिले जाते. त्यामध्ये स्नान करणे हे पवित्र मानले जाते. पापनाश करणार्या या नदीच्या पाण्यात अनेक वैशिष्ट्ये आहेत.