Budget 2025 Memes : आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला जात आहे. अशातच सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर मीम्स येण्यास सुरुवात झाली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यामुळे बिहारमधील लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन मिळतील.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये शेती, शिक्षण, उद्योग, आरोग्य, रेल्वे आणि इन्कम टॅक्स सारख्या क्षेत्रांसाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
दुलारी देवी कोण आहेत: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान बिहारच्या प्रसिद्ध कलाकार दुलारी देवी यांनी बनवलेली मधुबनी चित्र असलेली साडी नेसली होती. जाणून घ्या दुलारी देवी यांची कहाणी आणि या साडीमागचे खास कनेक्शन.
वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम उन्हाळी स्मूदी: उन्हाळ्यात त्वचेला चमकदार आणि चरबी जाळण्यासाठी ८ सोप्या स्मूदी रेसिपी. टोमॅटो, सफरचंद, गाजर ते एवोकॅडो, आंबा पर्यंत, दररोज एक नवीन स्मूदी वापरून पहा!
२०२५ सालाबाबत बाबा वेंगा यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांची ही भविष्यवाणी केवळ धक्कादायकच नाही तर भयावह देखील मानली जात आहे.