अंडी, कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ आणि सोयाबीन यांचा आहारात समावेश करा. अंडी, कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ आणि सोयाबीन यांचा आहारात समावेश करा.
टाळूला योग्य पोषण मिळण्यासाठी नियमित तेल लावणे गरजेचे आहे. नारळ तेल लावल्याने केसांचे मूळ मजबूत होतात.
केस कोमट पाण्याने धुवावेत; गरम पाणी टाळावे. सौम्य शॅम्पू आणि नैसर्गिक कंडिशनरचा वापर करावा. दररोज केस धुण्याऐवजी आठड्यातून 2-3 वेळा धुवावेत.
योगा, ध्यान, आणि नियमित व्यायामाने मानसिक तणाव कमी होतो. पुरेशी झोप (7-8 तास) घेतल्याने शरीराला योग्य विश्रांती मिळते.
हिट स्टायलिंग (स्ट्रेटनिंग, कर्लिंग) आणि केमिकलयुक्त हेअर ट्रीटमेंट टाळाव्यात. केसांवर हार्ड जेल किंवा स्प्रे वापरणे कमी करावे.
जर वरील उपाय प्रभावी ठरत नसतील, तर त्वचाविषयक डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.थायरॉइड किंवा पोषणतत्त्वांची कमतरता असल्यास त्याची चाचणी करून घ्या.
मखानापासून तयार करा या 5 पौष्टिक आणि चवदार रेसिपी
व्यायाम करताना आहारात कोणत्या फळांचा समावेश करावा?
पंन्नाशीतील तरुणी, कॉपी करा Madhuri Dixit चे साडीमधील 8 देसी लूक्स
मखाणा खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे, जे तुमचं जीवन बदलू शकतात!