Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाला आजपासून (07 सप्टेंबर) देशभरात मोठ्या उत्साने सुरुवात झाली आहे. मंडळांसह घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पाची पुढील दहा दिवस विधिवत पूजा केली जाणार आहे. अशातच राशीनुसार कोणते आज उपाय करावेत याबद्दल जाणून घेऊया.
एशियानेट न्यूज पोर्टलवर ४ सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
बीएसएनएल आपल्या ४५ दिवसांच्या मोबाईल रिचार्ज प्लॅनसह टेलिकॉम क्षेत्रात खळबळ माजवत आहे, जो Jio, Airtel आणि Vi च्या २८-३० दिवसांच्या प्लॅन्सला आव्हान देत आहे.
Ganesh Chaturthi 2024 Wishes in Marathi : उद्यापासून गणेशोत्सवसाचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी मित्रपरिवाराला खास मराठमोळे मेसेज, शुभेच्छापत्र, व्हॉट्सअॅप स्टेटस पाठवून साजरा करा सण.
शुक्रवार, 6 सप्टेंबर रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाली, सेन्सेक्स 1100 अंकांनी आणि निफ्टी 300 अंकांनी घसरला. जागतिक बाजारातून मिळणाऱ्या कमकुवत संकेतांमुळे गुंतवणूकदारांनी विक्री केल्याने बाजारात घसरण झाली.