आपल्या कारमधील समस्या, सर्व्हिस, कर्मचाऱ्यांचे वर्तन, स्पेअर पार्ट, कार डिझाइनसह ग्राउंड लेव्हलच्या समस्या सोडवा. एका व्यक्तीने महिंद्रा कारबद्दल अत्यंत वाईट टीका केली आहे. या टीकेला स्वतः आनंद महिंद्रा यांनी दिलेले उत्तर सर्वांच्या पसंतीस उटले आहे.
बेंगळुरूमध्ये पासपोर्ट पडताळणीसाठी आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने एका तरुणीला मिठी मारण्यासाठी विनंती करून छळ केल्याचा आरोप आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी कॉन्स्टेबलला निलंबित केले आहे.
उद्या म्हणजेच ३ डिसेंबर रोजी शूल योग, शुभ योग असे अनेक प्रभावशाली योग जुळून येत आहेत, त्यामुळे उद्याचा दिवस मिथुन, कन्या, मकर आणि इतर ५ राशींसाठी खूपच शुभ राहील.
बरेच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले ओटीटी पुरस्कार जाहीर झाले आहेत. मुंबईत झालेल्या भव्य सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यावर ऑस्ट्रेलियाने बंदी घातली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की कार अतिवेगाने होती. याशिवाय, चालक मद्यधुंद अवस्थेत होता.
निरोपयोगी जीवनशैलीमुळे आजकाल अनेक लोक स्थूलतेचा त्रास सहन करतात. निरोगी आहार आणि नियमित जीवनशैलीचा अवलंब केल्याने वजन कमी करण्यास मदत होते.